शिक्रापूर · सणसवाडी · रांजणगाव · शिरूर शहर

शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव आणि शिरूरमध्ये भाड्याची खोली

पडताळलेले मालक, खरे भाडे, आणि भाडेकरूची पोलीस नोंदणी ऑनलाइन, मोफत.

भाडेकरू आणि कुटुंबे

नकाशावर जवळच्या खोल्या, मालकाला थेट कॉल. एकदा KYC केली की पुढच्या खोलीसाठी पुन्हा कागदपत्रे नको.

घरमालक

खोली मोफत लिस्ट करा, लवकर भाडेकरू मिळवा. भाडेकरूची माहिती आणि पोलीस पडताळणी ऑनलाइन.

पोलीस

हद्दीतील भाडेकरूंची पडताळलेली नोंदवही, नकाशा आणि शोध. कागदपत्र पाहताना कारण आणि नोंद.

  1. 1खोली शोधा आणि मालकाला कॉल करा
  2. 2मालक तुम्हाला भाडेकरू म्हणून जोडतो
  3. 3DigiLocker ने KYC, संमती दिल्यावर पोलीस ठाण्याला नोंद
लाँच ऑफर: पहिल्या 500 मालकांना मालक प्लस 3 महिने मोफत
  • Boost: ₹49/7 दिवस
  • मालक प्लस: ₹299/वर्ष
  • मालक प्लस (चाळ): ₹699/वर्ष
  • Homigo Verified बॅज, ₹49

भाडेकरू नोंदणी आणि पोलीस पडताळणी नेहमी मोफत.

Homigo© 2026 Homigo · मदत: आम्हाला कॉल किंवा WhatsApp करा